Shreya Varke

Shreya Varke

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

दौंड: दौंड तालुक्यातील वनक्षेत्राचा विकास करण्यासाठी आता विशेष आराखडा तयार केला जाणार आहे. पाटस, रोटी, कुसेगाव आणि पडवी परिसरातील सुमारे...

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

पिंपरी : गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या...

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

पुणे: सातारा परिसरात महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महत्त्वाची पावले उचलली आहेत....

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

पुणे : पोलिसांना अनेक दिवस चकवा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अखेर येरवडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तो...

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

पुणे: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील नवीन शिवाजीनगर बसस्थानकावर तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी...

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

पुणे: विमाननगर परिसरातील एका कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानात बेकायदा पदार्थांची विक्री सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे. बाहेरून दागिन्यांचे...

पुण्यात बसस्थानकाचा होणार कायापालट! एसटी, मेट्रो अन् रेल्वे स्थानक एकाच छताखाली; काय आहे मेगा प्लॅन? वाचा

पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा मोठा विकास केला जाणार आहे. सध्याच्या...

ट्रम्प यांना मोठा झटका! अमेरिकेत सत्तेचे गणित बदलले, भारताला फायदा होणार की बसणार फटका?

नवी दिल्ली : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील राजकीय बदलाचा परिणाम आता भारत-अमेरिका संबंधांवर होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला...

दिवाळीच्या आनंदात पावसाचा व्यत्यय? महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

पुणे : आज 5 नोव्हेंबर 2026, गुरुवार. दिवाळीच्या उत्साहात राज्यातील नागरिक सणाच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच आज महाराष्ट्रातील हवामान कसे...

Daily Horoscope: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 5 राशींचे नशीब चमकणार! लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग, तुमची रास कोणती?

Daily Horoscope: आज 5 नोव्हेंबर 2026, गुरुवार. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी आणि आनंद घेऊन येऊ...

Page 4 of 572 1 … 3 4 5 … 572

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!