Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवामान बदलतंय! राज्यातून पाऊस गायब, बघा तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती?

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 18 September 2026, 8:20

पुणे: मान्सूनच्या हवामानात होत असलेल्या बदलांमुळे सध्या महाराष्ट्रात पावसाने बऱ्याच ठिकाणी उघडीप दिली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ, उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. सध्या राज्याच्या कोणत्याही भागात मुसळधार किंवा जोरदार पावसाचा कोणताही इशारा (अलर्ट) देण्यात आलेला नाही.

कोकणात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही, काही ठिकाणी केवळ हलक्या सरी पडू शकतात. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही काहीसा असाच वातावरण राहणार असून घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर उर्वरित भागात उष्ण व दमट हवामान आहे.

धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, तर जळगावमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये हवामान कोरडे आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणीत काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असला तरी प्रत्यक्ष पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यांत सध्या कोणताही पावसाचा अलर्ट नाही, येथे हवामान कोरडे असून उन्हाचा चटका जाणवत आहे.

 

एकंदरीत, राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात हवामानात काय बदल होतात आणि पुन्हा पाऊस परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चाकणकरांनो लक्ष द्या! खड्डे, पार्किंग अन् ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा ॲक्शन प्लॅन; लवकरच सुटणार सर्व समस्या

Friday, 18 September 2026, 9:33

मलेशिया ट्रिपचा प्लॅन फसला अन् पुण्यातील व्यावसायिक गायब; काही तासांतच समोर आली वेगळीच कहाणी

Friday, 18 September 2026, 9:20

पुणे रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक! अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार

Friday, 18 September 2026, 9:09

पुण्यात पुन्हा राडा! थुंकण्यावरून तरुणांमध्ये वाद, टोळक्यानं लोखंडी हत्यार उगारलं अन्…

Friday, 18 September 2026, 8:57

हवामान बदलतंय! राज्यातून पाऊस गायब, बघा तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती?

Friday, 18 September 2026, 8:20

Daily Horoscope: अडकलेली कामे होणार पूर्ण! गौरी पूजनाच्या शुभ योगावर ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार बंपर लाभ!

Friday, 18 September 2026, 7:47
Next Post

पुण्यात पुन्हा राडा! थुंकण्यावरून तरुणांमध्ये वाद, टोळक्यानं लोखंडी हत्यार उगारलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp