Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Weather: पुणे ‘हॉट सिटी’! मार्चमध्येच उन्हाचा तडाखा वाढला; कसे असेल आज हवामान? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 March 2026, 7:40

पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही (Pune Weather) दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, आज नागरिक उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहेत. मार्च महिना मध्यावर येत असतानाच पुण्याचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. आज सकाळपासूनच हवेत कमालीचा उष्मा जाणवत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पुण्याचे किमान तापमान 18°C तर कमाल तापमान 37°C राहण्याची शक्यता आहे. आकाशात ढगाळ वातावरण नसून लख्ख सूर्यप्रकाश राहणार असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यात कोरडे हवामान राहील. सध्या पावसाची कोणतीही शक्यता नसून उन्हाची लाट येण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा काहीसा परिणाम पुणे आणि परिसरातील तापमानावरही दिसून येत आहे.

हवामानातील या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी, विशेषतः उष्माघाताचा धोका वाढू शकतो, त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Next Post

लोणावळा हादरलं! तो सतत नजर ठेवायचा अन् मग...; एका नराधमाच्या विकृतीचा भयंकर अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.