Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Weather : कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 13:21

Maharashtra Weather : पुणे : कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजे 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवत असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी सांगितल आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका आहे. सध्या राज्यातील बळीराजा मात्र चिंतेत आहे. कारण पाण्याअभावी रब्बी पिकं माना टाकू लागली आहेत.

‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता जाणवत आहे. यामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील. तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे. हा पाऊस रब्बीतील ज्वारी, हरभरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे.

दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे.

 

डिसेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

आजपासून पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 5 ते 6 डिसेंबरला बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Youth died in koyta attack in wagholi pune

घरमालकाने मोटारसायकलची रेस केल्याचा राग मनात धरून भाडेकरूने केला खून ; लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.