Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junner News : जुन्नर तालुक्यात पावसामुळे निसर्ग खुलला धबधबे, धुक्याची वलई अन पावसाची संततधार….

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 26 July 2023, 12:07

Junner News  शिरूर : पावसाची संततधार, हिरवेगार डोंगर अन सगळीकडे पाणिच पाणी यातच अधून मधून धुक्याची वलई अंगाला स्पर्श करून गारवा देते. डोंगराच्या उंच कड्यावरून फेसाळणारे पाणी आणि लहान लहान धबधब्यावर चिंभ भिजणारी तरूणाई यामुळे जुन्नर तालुक्यातील घाटमाथ्यांवर निसर्ग खुलल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या आगमनाने या भागात पर्यटकांची गर्दी पहावयास मिळू लागली आहे.(Junner News)

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

खरे तर जून महिण्याच्या सुरूवातीपासून पावसाचे आगमन होते. मात्र या वर्षी उन्हाचा चटका जुलै महिन्यात अनुभवयास मिळाला. पाऊसाची संततधार सुरू झाली आणि संपुर्ण भागच जणू हिरवाई नटलेला पहावयास मिळू लागला आहे.(Junner News)

 

डोंगरमाथ्यांवर ढगांनी केलेली गर्दी आणि त्यामुळे परिसरात झालेला बदल पहावयास मिळू लागला आहे. डोंगरकड्यावरून फेसाळणारे पाणी दिसू लागले आहे. या भागात विशेषतः या भागात काही ठिकाणी धबधब्यातून उलटे वाहणारे पाणी अनुभवयास मिळतात. त्यामुळेच या परिसरात पर्यटकांचे पाय आपोआपच वळू लागतात.

दार्याघाट, नाणेघाट, दुर्ग ढाकोबा, दुर्गवाडी, हातविज, कोकणकडा या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक पहावयास मिळतात. या बरोबर सुरू झालेली भात अवनी करताना शेतात राबणारा शेतकरी पहावयास मिळतो. सकाळ पासून उशीरा पर्यंत या भागात पर्यटक रेंगाळतो. त्यातून लहान लहान व्यवसायीकांचा रोजगार वाढलेला पहावयास मिळतो.(Junner News)

माळशेज घाटात बंदी केल्याने जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात वळाला आहे. येथे निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून धबधब्यांची संख्या वाढलेली पहावयास मिळत आहे. लहान लहान धबधब्यांवर लहान मुलांपासून तरूण व वयोवृद्ध देखील आनंद लुटताना पहावयास मिळू लागली आहेत. ओढे नाले देखील वाहू लागल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Junner News)

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Loni Kalbhor News : एचपीच्या पाईपलाईनमधून आळंदी म्हातोबाची परिसरात इंधन चोरीचा प्रयत्न ; आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.