Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतावर दुष्काळाची टांगती तलवार, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 14:18

मुंबई: गेल्या काही वर्षांत हवामानात झालेले बदल आता चिंताजनक वळणावर येऊन पोहोचले आहेत. या सर्वांमागे ‘अल निनो’ (El Nino) हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण जगासह भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास संथ झाला असून, त्याचा थेट परिणाम पावसाच्या आगमनावर होत आहे.  हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा सरासरीच्या 90 टक्के किंवा त्यापेक्षाही कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, त्यानंतर अचानक येणारे वादळी वारे आणि गारपीट यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अल निनोच्या काळातही 2015 मध्ये भारताला अशाच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी पाहता 2009, 2014 आणि 2015 या वर्षांत मान्सूनची सरासरी 90 टक्क्यांच्या खाली राहिली होती. प्रशांत महासागरातील वारे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण करत आहेत, ज्याचा फटका वर्षभर बसण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये तो मध्यम स्वरूपाचा असून सप्टेंबर महिन्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

कमी पावसामुळे कृषी क्षेत्र, वीज निर्मिती, पिण्याचे पाणी आणि उद्योग या सर्वांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः रबी पिकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, देशाच्या अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यंदा थंडीचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

पुणे, पिंपरी-चिंचवड अन् जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारूवर कारवायांचा पाऊस; मग एवढे दिवस हातभट्टीचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने होते सुरू?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.