Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाओमीचा Redmi Pad Pro लवकर होणार लाँच; 10000mAh ची दमदार बॅटरी…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 17 July 2024, 8:00

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी शाओमी आपला नवीन Redmi Pad Pro 5G लवकरच लाँच करणार आहे. कंपनी 2560×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 12.1 इंच 2.5K LCD पॅनेल यामध्ये देणार आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 10000mAh ची दमदार बॅटरी असणार आहे. याचा बॅकअपही चांगला असणार आहे.

 

Redmi Pad Pro मध्ये 600 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हल असणार आहे. कंपनी डॉल्बी व्हिजनसह चांगला डिस्प्ले असणार आहे. या डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन मिळणार आहे. Pad 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह असणार आहे. तसेच युजर्सना मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने त्याची मेमरी 1.5 टीबीपर्यंत वाढवता येणार आहे.

याशिवाय, या Pad मध्ये 8 MP चा फ्रंट आणि रिअरलाही 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. या पॅडची बॅटरी 10000mAh असणार आहे. ही बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सुरक्षिततेसाठी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पॅडही यामध्ये असणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

माझ्या वाक्याचा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये; 'त्या' वक्तव्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांची सारवासारव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.