Tag: pune news

पुणेकरांना हेल्मेट सक्तीच्या कारवाईपासून तूर्तास दिलासा; जानेवारी महिन्यापासून अंमलबजावणी होण्याची शक्यता..

पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा ...

Uruli Kanchan News : ट्रक्टरमध्ये ऊस भरताना ह्रदयविकाराच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू; खामगाव टेक येथील घटना…

उरुळी कांचन, (पुणे) : शेतात तोडलेला ऊस ट्रक्टरमध्ये भरताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खामगाव ...

फ्रेमबॅाक्स २.o कोथरूडचा वर्धापन उत्साहात साजरा

कोथरूड : कोथरूड येथील 'फ्रेमबॅाक्स' संस्थेचा सतरावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विविध ...

हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग जैसे थे; ग्रामपंचायत कारवाई करणार का?

लोणी काळभोर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सध्या त्यांच्या हद्दीतील उभारलेले अनधिकृत जाहिरात फलक अथवा होर्डिंग काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी. ...

पुणेकरांसाठी गोड बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास होणार केवळ 25 मिनिटांत, प्रकल्पाला वेग..

पुणे : पुणेकरांसाठी गोड बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मोजक्या भागात मेट्रो सेवा सुरु झाली असून त्या भागात जाणाऱ्या ...

‘ईव्हीएम’ विरोधात 95 वर्षाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव मैदानात; पुण्यात ‘आत्मक्लेश’ उपोषणाला केली सुरूवात..

पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला एकतर्फी विजय मिळाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या ...

एटीएम उघडणाऱ्या चावीने अवघ्या दीड मिनिटात 10 लाख रुपये लंपास; मुळशीतील घटना, परिसरात एकच खळबळ

पुणे : पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशावेळी चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. ...

कारखान्यात ऊसतोड करणाऱ्या मजुरांची टंचाई; शेतकरी हतबल

-गणेश सुळ केडगाव : परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड भागातील कारखान्याचे धुराडे पेटले खरे, मात्र ...

पुण्यातील प्रेम प्रकरणाच्या ‘त्या’ खून खटल्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता; पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरी परिसरात प्रेम प्रकरणाच्या करणावरून 4 जून 2017 ला झालेल्या अविनाश निळू आखाडे ...

इन्स्टावरील रिल्स बघणं पडलं ५० लाखाला; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून सविस्तर

पिंपरी : इन्स्टावरील रिल्स बघणं एका तरुणाला तब्बल ५० लाखाला पडलं आहे. त्याच झालं असं इन्स्टाग्रामवर रिल्स पाहात असताना त्याने ...

Page 532 of 740 1 531 532 533 740

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!