Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार मोदींबरोबर जाणार? पवारांचा नवा डाव, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीत खलबतं; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 July 2026, 18:00

पुणे: राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी आघाडीसोबत जाणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेच्या काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अद्याप या संदर्भात पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षांशी संवाद सुरू असल्याची चर्चा आहे. थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याऐवजी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या विधेयकांना पाठिंबा देण्यासारख्या पर्यायांवर प्राथमिक स्तरावर विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यात मुंबईत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे ५० मिनिटे झालेल्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील दोन्ही बाजूंनी जाहीर करण्यात आलेला नाही.

 

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, विरोधी पक्षात राहिल्यास मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येतात, अशी भावना काही लोकप्रतिनिधींनी पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय पर्यायांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाच्या एनडीएमध्ये जाण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांनी शरद पवार गट सत्ताधारी आघाडीसोबत आल्यास त्याचे स्वागतच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील या घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बदल्यांचा ‘महा-धडाका’ सुरूच! ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Wednesday, 8 July 2026, 22:58

उंड्रीत स्पार्कलिंग लाईट तयार करताना स्फोट; ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

Wednesday, 8 July 2026, 22:15

विमाननगरमध्ये हायप्रोफाईल स्पावर छापा! अल्पवयीन मुलीसह ३ महिलांची सुटका; स्पा मॅनेजर अटकेत

Wednesday, 8 July 2026, 21:28

शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी! डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद; १८ गुन्हे उघड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 8 July 2026, 20:35

पुणे-मुंबई प्रवास आजही ठप्प! रेल्वे मार्गाची दुरुस्ती अपूर्ण, बुधवारीही गाड्या रद्दच; प्रवाशांची धावपळ कायम

Wednesday, 8 July 2026, 20:28

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे ग्रामपंचायत प्रशासकांना आदेश

Wednesday, 8 July 2026, 20:10
Next Post

वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता टोलचे टेन्शन मिटले; विनामूल्य प्रवासासाठी 'असा' मिळवा तुमचा पास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.