Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतप्त शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; या वेळी शेतकऱ्यांनी काय मागणी केली? वाचा सविस्तर… 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 24 September 2025, 17:15
Solapur Flood: Angry farmers try to block Chief Minister Fadnavis' car; What did the farmers demand this time? Read in detail...

Photo-Social Media

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Solapur Flood) शेतजमीन, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापपर्यंत सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला  आहे  तर अनेक जनावरेही दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadanvis) यांनी दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सीना दारफळ व निमगाव  या गावांना भेट दिली. येथे पाहणी करून माढ्याकडे जात असताना, संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला तत्काळ मदत हवी आहे,” अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यावेळी शेतकरी म्हणाले,  “मुख्यमंत्री केवळ आश्वासन देत आहेत, पण कृती करत नाहीत.” मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.

या भागात मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रत्येक हेक्टरमागे 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपणासह 9 आजारांसाठी राज्य सरकार देणार मोठी आर्थिक मदत; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.