Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरावर माकडं आल्याचे सांगून तो मुलीच्या घरात घुसला; तिला एकटे पाहून केले अश्लील चाळे, आरडाओरड करताच त्याने…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 September 2024, 17:11
minor girl exploited in kharadi pune

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणाऱ्या आरोपीने अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरेश हरणे (६१, रा. सौंदड) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी एका शाळेत शिक्षण घेत असून आरोपीच्या घराशेजारी भाड्याच्या घरात राहते. घटनेच्या वेळी घरावर माकडं आल्याचे सांगून त्यांना हाकलून लावण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. पीडिता एकटी असल्याचे पाहून तिच्याशी त्याने अश्लील चाळे केले. छेड काढून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपीने तिथून पळ काढला. पीडितेने डुग्गीपार पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपी सुरेश हरणेविरोधात बीएनएस कलम ७५ (२) ३३२ (सी) पोस्को कलम ८ अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली. पुढील तपास साहय्यक पोलीस निरीक्षक बांबोडे करीत आहेत.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

 

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून आरोपी सुरेश हरणे यास २४ सप्टेंबर रोजी रात्री अटक करून २५ सप्टेंबर रोजी गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावून आरोपीची भंडारा येथील कारागृहात रवानगी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23

सोशल मीडिया स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पतीविरोधात गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:20

घोडनदीतील पाणी अडविण्याचा बांध फोडल्याच्या वादातून शेतकरी भावांवर जीवघेणा हल्ला; शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:07

करंजावणे गावाला पदवीधर शिक्षक न दिल्याचा जाब; शिरूर पंचायत समिती कार्यालयात गोंधळ, अधिकाऱ्यांना धमकी

Friday, 19 June 2026, 13:56

यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी उद्ध्वस्त, अवैध दारूसाठा जप्त, दोन मटका अड्ड्यांवर छापे

Friday, 19 June 2026, 13:52
Next Post

हवेली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आता लवकरच बायोमेट्रिक मशीन बसणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.