Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgav district politics : ”मी संन्यास घेईन पण शरद पवारांना सोडणारं नाही”; म्हणणाऱ्या थोरल्या पवारांच्या ‘या’ बड्या शिलेदारानं धाकट्या पवारांचं घड्याळ बांधलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 20:30
Jalgav district politics

photo- ppn

Jalgav district politics : काहीही झालं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही असं म्हणणारे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे अरुण गुजराथी यांनी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (ncp) प्रवेश केला आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून अरुण गुजराथी हे मी येत्या दोन महिन्यांपूर्वी राजकारणातून संन्यास घेणारं असल्याचे सांगत होते. त्यांनी सांगितले होते की, ते फक्त मार्गदर्शन करणार असून पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही. पण अखेर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं घड्याळ हातात घातलं आहे. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. (Jalgav district politics)

 

अरुण गुजराथी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मात्र, दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात मंत्री माणिकराव कोकाटे (manikrao kokate) यांनी याची माहिती दिली की अरुण गुजराथी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या नेतृत्वात झालेल्या प्रवेश सोहळ्यात अरुण गुजराथी (arun gujrathi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अरुण गुजराथी हे शरद पवार (sharad pawar) यांचे विश्वासू आणि निष्ठावान नेते मानले जातात. त्यांच्या या निर्णयाने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. अरुण गुजराथी यांचे पक्ष सोडणे हा एक मोठा धक्का मानला जात होता.

सप्टेंबर महिन्यात शरद पवार (sharad pawar) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात बैठक पार पडली होती, त्यात अरुण गुजराथी (arun gujrathi) अनुपस्थित होते, आणि तेव्हापासून त्यांच्या पक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणातून हळूहळू बाहेर पडण्याचे संकेत दिले होते, मात्र आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

”शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं”

शरद पवार साहेबांनी मला खूप दिले, मात्र माझे वय झाले आहे. त्यामुळे हळूहळू राजकारणातून बाहेर पडणार आहे. कार्यकर्ते काय तो निर्णय घेतील, असं दोन महिन्यांपूर्वी अरुण गुजराथी म्हणाले होते. अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मी मार्गदर्शन करत राहीन, पण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल असं होणारं नाही असं ते म्हणाले होते.

अरुण गुजराथी यांचा निर्णय आणि त्यांचा पक्ष बदलणारा पवित्रा, हा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी भवितव्यावर मोठा परिणाम करेल, असे मानले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12
Next Post
Pune News: Pune Police's performance! '25 lost mobile phones worth Rs 5 lakh 11 thousand recovered'

Pune News: पुणे पोलिसांची कामगिरी! 'तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांचे २५ हरवलेले मोबाईल केले हस्तगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.