Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांना दिलासा! खत विक्री आता ‘ई-पॉस’ प्रणालीनेच, अन्यथा केले जाणार परवाने रद्द; कृषी विभागाचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 July 2025, 10:34

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खत खरेदी अधिक पारदर्शक होणार आहे. आता सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना ई-पॉस (e-PoS) प्रणालीद्वारेच खतांची विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खत विक्रेत्यांनी त्यांच्या ई-पॉस प्रणालीतील नोंद आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये कोणताही फरक नसावा याची काळजी घेणे बंधनकारक आहे. साठ्यात कोणतीही तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

काही विक्रेत्यांकडे अजूनही नवीन L1 सिक्युरिटी असलेली ई-पॉस यंत्रणा उपलब्ध नाही. अशा विक्रेत्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. 10 ऑगस्ट 2025 पूर्वी नवीन प्रणाली सुरू करणे बंधनकारक आहे. संबंधित विक्रेत्याने असे न केल्यास परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

काळाबाजाराला बसेल आळा:

ई-पॉस प्रणालीमुळे खत विक्रीची माहिती iFMS प्रणालीमध्ये त्वरित नोंदवली जाते. यामुळे विक्रेत्यांनी केलेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद अचूकपणे सरकारी प्रणालीत होते. याचा फायदा म्हणजे, अनुदानित खतांच्या वितरणात पारदर्शकता येईल आणि काळाबाजाराला आळा बसेल. दरम्यान, कृषी विभागाने यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले असून, यामुळे खत वितरण अधिक सुरळीत होईल.

 

या निर्णयामुळे शेतकऱ्यांपर्यंत अनुदानित खते योग्य रीतीने आणि वेळेवर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. सर्व किरकोळ खत विक्रेत्यांनी शासनाच्या या निर्देशानुसार अचूकपणे काम करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत ST कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा! 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या?

Thursday, 15 October 2026, 15:09

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

Thursday, 15 October 2026, 14:34

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद अन् ‘मी आयुष्य संपवतोय’ चा मेसेज करत पोलीस अमंलदार गायब; पुणे पोलीस दलात खळबळ

Thursday, 15 October 2026, 14:26

मालवली गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक ; वेल्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 8 तासांत आरोपींचा शोध

Thursday, 15 October 2026, 14:18

नवरात्रीच्या फराळात भेसळीचा संशय! पुणे-सांगलीत FDA ची धडक, 4.46 लाखांचा माल जप्त

Thursday, 15 October 2026, 14:17
Next Post

मृद व जलसंधारण विभागात पदभरती प्रक्रियेस गती द्यावी; मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp