Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ration Card E-KYC : रेशन कार्डधारकांनो सावधान! 31डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा नवीन वर्षापासून धान्य मिळणं कायमचं बंद होईल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 13:26
Ration Card In Digilocker: Download Ration Card in 5 minutes, know the trick

photo - social media

Ration Card E-KYC : नवी दिल्ली: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही रेशन कार्डाच्या माध्यमातून मोफत धान्याचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून रेशन कार्डाशी संबंधित ई-केवायसी (E -KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2025 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास 1 जानेवारी 2026 पासून मोफत रेशनचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आपली ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

हेही वाचा- पुणेकरांनो, बॅगा भरा! हिवाळी सुट्ट्यांसाठी ३ विशेष ट्रेन धावणार; पाहा कोणत्या शहरांसाठी आणि कसं असेल वेळापत्रक!

अनेक रेशन कार्डधारकांना आपली ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, याची माहिती नसते. मात्र ई-केवायसी अपूर्ण असल्यास केवळ मोफत धान्यच नव्हे, तर रेशन कार्डशी जोडलेल्या इतर सरकारी योजनांचाही लाभ मिळणार नाही. शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आणि व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

रेशन कार्डाची ई-केवायसी स्थिती तपासण्यासाठी लाभार्थी घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया करू शकतात. यासाठी सर्वप्रथम ‘Mera Ration’ हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकून लॉगिन करावे. आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर राज्य आणि जिल्हा निवडावा. त्यानंतर ‘Manage Family Detail’ किंवा ‘Know Your Entitlement’ या पर्यायावर क्लिक केल्यावर ई-केवायसी स्टेटस दिसते. नावासमोर ‘Y’ असल्यास ई-केवायसी पूर्ण असून ‘N’ असल्यास ती अपूर्ण असल्याचे समजते.

मोबाईल वरून ई- केवायसी पूर्ण करा

जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर मोबाईलवरून ती करता येते. यासाठी ‘Mera e-KYC’ आणि ‘Aadhaar FaceRD’ ही अॅप्स डाऊनलोड करावी लागतात. त्यामध्ये राज्याची माहिती भरून कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकावा. ओटीपी आल्यानंतर फेस ई-केवायसीसाठी कॅमेरा सुरू होतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचा चेहरा स्कॅन केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.

वेळेत ई-केवायसी न केल्यास मोफत रेशन बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व रेशन कार्डधारकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
Next Post

Baramati Crime: खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला; आठ जणांवर गुन्हे दाखल 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.