Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime: खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला; आठ जणांवर गुन्हे दाखल 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 13:57

बारामती, ता. 27: खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बारामती शहर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. 26) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर बारामती चिंचकर चौक येथेही घटना घडली आहे.

 

विनायक मारक (मांबरी), राहूल चव्हाण, राज गावडे, आदीत्य बगाड़े, निहाल जाधव, विवेक पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा. शेळकेवस्ती दादा पाटील नगर तांदुळवाडी, बारामती) तसेच दोन आनोळखी मुले नाव पत्ता माहीत नाही) अशा आठ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपींवर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आकाश सिद्धनाथ काळे (वय 29,व्यवसाय हॉटेल रा. बारामती देसाई इस्टेट ता.बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचकर चौक परिसरात फिर्यादी आकाश काळे यांचे चायनीज नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी संध्याकाळी वरील आरोपी हे चायनीज नावाचे हॉटेलवर येवून काळे यांना 15 दिवसापुर्वी हॉटेल चालू ठेवण्याकरीता खंडणी मागितली होती. त्यावेळी काळे यांनी त्यांना खंडणी देण्यास नकार दिला होता.

त्याचा राग मनात धरून काळे यांना हॉटेलमध्ये येवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वरील आठ जणांनी संगनमताने फिर्यादीवर कोयत्याने हमला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकानातील गल्ल्यातील 8 हजार 300 रुपयांची रोख रक्कम गल्ल्यात हात घालून घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, फिर्यादीच्या इच्छेविरूद्ध गल्ल्यातील पैसे दहशतीने काढून घेवून जावून शस्रासह दरोडा टाकला. तसेच पोलीस स्टेशन कडुन शुक्रवारी (ता. 26) औषधोउपचारासाठी मेडीकल यादी मिळाली होती. त्याप्रमाणे उपचार घेवुन तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर राहिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35
Next Post
Shocking News: A toddler was taken away from her mother's arms in the middle of the night; her body, arms and chest were found behind the house.

Shocking News: आईच्या कुशीतून मध्यरात्री चिमुकलीला अलगद उचलून नेलं; घरामागे शरीराचे लचके तोडलेला मृतदेह, हात अन् छातीचा भाग..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.