Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंडवरील अनधिकृत पत्र्याच्या स्टाॅलवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 16:03

लहू चव्हाण

Pachgani News  : पाचगणी : पाचगणी येथील टेबल लॅंडवरील अनधिकृत पत्र्याच्या स्टाॅलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने स्टाॅल काढून टाकण्यात आला.

स्टाॅल मालक व पालिका कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक

या कारवाईसाठी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात टेबल लॅंडवर आले असता, संबंधित स्टाॅल हा कोर्टाने मान्य केलेल्या यादीमधीलच असल्याबाबत स्टाॅलचे मालक व पालिका कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या गोंधळातच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने स्टाॅल काढून टाकला. (Pachgani News) या कारवाईप्रसंगी पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : विद्यार्थीदशेत मनसोक्त खेळा, भविष्यात नक्कीच यशस्वी व्हाल; सुनील कोळी यांचे प्रतिपादन

 

Pachgani News : ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ होणार १ ते ३ डिसेंबरदरम्यान

Pachgani News : कचरा संकलन व शहर वासियांची तहान भागवण्यासाठी दोन वाहने पालिकेच्या सेवेत नव्याने रुजू – मुख्याधिकारी निखिल जाधव..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Pune News : पिरंगुट येथे सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp