Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : कचरा संकलन व शहर वासियांची तहान भागवण्यासाठी दोन वाहने पालिकेच्या सेवेत नव्याने रुजू – मुख्याधिकारी निखिल जाधव..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 7 October 2023, 10:49

Pachgani News : पांचगणी, (सातारा) : पर्यटन नगरी पांचगणी गिरिस्थांनातील कचरा संकलन वेगाने होण्यासाठी आणि शहर वासियांची तहान भागवण्यासाठी दोन वाहने पालिकेच्या सेवेत नव्याने रुजू झाली असल्याची माहिती नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

उद्घाटन सोहळा नगरपालिकेत संपन्न

शहर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार दोन ट्रॅक्टर आणि पाण्यासाठी ऐक टँकर ट्रॉली पालिकेने खरेदी केली असून याचा उद्घाटन सोहळा नगरपालिकेत संपन्न झाला. या दोन्ही वाहनांचे श्रीफळ वाढवून मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, स्वच्छता निरीक्षक गणेश कासूर्डे, बांधकाम विभाग अधिकारी सूर्यकांत कासूर्डे, रवी कांबळे, नगर अभियंता मुकूंद जोशी, जगदीश बगाडे, विकी चावरिया नगरपालिकेचे आदी कर्मचारी उपस्थित होते

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54
Next Post

Pune Fraud News : पोलिस असल्याची बतावणी करून दोघांकडून ज्येष्ठाची फसवणूक ; शिंगवे पारगाव परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp