Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 22:03
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिक: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या (Nashik News) कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणामुळे संबंधित नामांकित कंपनीचे नाशिकमधील युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

 

लैंगिक शोषण, फसवणूक आणि धर्मांतराच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. पोलीस तपास सुरू असल्याने सध्या कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त काही निवडक व्यक्तींनाच कंपनीत प्रवेश दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या कंपनीतील कामगारांना मुंबई आणि पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिक युनिट पूर्णपणे बंद होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.

या प्रकरणात कंपनीतील मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोपींची हिंमत वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज असून, विविध तपास यंत्रणा या प्रकरणात सहभागी होण्याची शक्यता आहे. आधीच विशेष तपास पथक तपास करत असून मिळालेली माहिती इतर यंत्रणांनाही देण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील ही कंपनी सध्या केंद्रस्थानी आली असून, युनिट बंद होण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

Wednesday, 15 April 2026, 17:43
Yawat

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Wednesday, 15 April 2026, 17:39

मीरा-भाईंदरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 5 जणांशी लग्न करून केली लाखोंची फसवणूक

Wednesday, 15 April 2026, 17:16
Next Post
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच..."; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.