Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 April 2026, 12:40
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Nanded Crime : नांदेड : शहरातील कॅनाल रोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ अशी मृतांची नावे आहेत. अर्जित सिंग चव्हाण हा स्थानिक गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे प्रतिस्पर्धी गटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादातूनच ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. शुक्रवारी रात्री अर्जित सिंग आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर काही जणांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर अर्जितसोबत असलेल्या साथीदारांनी प्रतिहल्ला करत मोहम्मद अरबाजवर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार केले. यात अरबाजचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर आणखी एका ठिकाणी सय्यद आवेझ याच्यावर हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला.

या संपूर्ण घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात ते आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोन्ही गटांतील वादाचे कारण शोधले जात आहे.

या तिहेरी हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.