Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी नगरसेविकेच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 4 August 2024, 22:59

मनमाड : मनमाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना मनमाड येथील पांडुरंग नगर भागात शनिवारी (दि. ०३) रात्रीच्या सुमारास घडली आहे. शुभम देविदास पगारे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत शुभम पगारे याचे काही दिवसांपूर्वी काही तरुणांसोबत वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून शुभमवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला होता. त्याला नाशिकला उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने मनमाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुभम माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा होता. पोलिसांनी खबरदारी म्हणून मयत शुभम व हल्लेखोराच्या निवासस्थान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकात धाव घेत जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

तर शुभमचा जीव वाचला असता

राजकीय नेत्याच्या दाबावामुळे खोटे गुन्हे दाखल करतात, आणि खरे गुन्हेगार मोकाट राहतात. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर शुभमचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला होता. मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी करत जवळपास अडीच तास नातेवाईकांनी मृतदेहासह भर पावसात ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी मारेकऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत सायंकाळी शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक अन् फिल्मी स्टाईल हाणामारी; 40 ते 50 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Tuesday, 14 April 2026, 15:30

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Tuesday, 14 April 2026, 14:24
Next Post

जीवनात सुखी राहायचंय? तर 'या' प्रवृत्तीच्या लोकांपासून राहा दूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.