Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या पाचगणी शहराध्यक्षपदी मेहुल पुरोहित यांची निवड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 13:17

लहू चव्हाण

पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मेहुल किशोर पुरोहित यांची भारतीय जनता पार्टीच्या पाचगणी शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.

प्रत्येक शहर आणि जिल्ह्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मकदृष्ट्या काम करण्याच्या दृष्टीने पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल (नाना) भिलारे यांनी मेहुल पुरोहित यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र पुरोहित यांना देण्यात आले.

 

पुस्तकांचे गाव भिलार येथील सुमन मोटल हॉटेलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार मदन भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, अजय मांढरे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे, तालुका संयोजक मंगेश उपाध्याय, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष कवी, अलंकार सुतार आदी उपस्थित होते.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांची ही निवड झाल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. मेहुल पुरोहित यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष अनिल भिलारे म्हणाले की, मेहुल पुरोहित यांच्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन शहाराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीचे पाचगणीमधील संगटण बळक होईल, याची खात्री आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post
one died and three injured in baramati neera road pune

America Accident : अमेरिकेत भीषण अपघात; सहा भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू, एकजण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.