Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: भयंकर! प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाला नग्न करून मारहाण; 5 जण अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 10:16
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Crime News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात काही जणांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली तसेच त्याच्या पत्नीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खडका येथील चेतन दिलीप जंगले या तरुणाने 18 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. या विवाहामुळे मुलीच्या नातेवाईकांमध्ये संताप होता. शुक्रवारी 20 मार्च रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता चेतन आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या घरी गेला असताना काही जणांनी तिथे येत वाद सुरू केला. सुरुवातीला धमक्या देण्यात आल्या आणि त्यानंतर चेतन व त्याच्या पत्नीवर मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात संशयितांनी चेतनचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी तो पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडून एका डेअरीजवळ नेण्यात आले. तिथे त्याचे कपडे काढून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच जबरदस्तीने काही गोष्टी बोलण्यास भाग पाडले. यानंतर आरोपींनी त्याला दुचाकीवर बसवून गावातील बसस्थानकापर्यंत नेले आणि त्याची धिंड काढली.

या घटनेत चेतन गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मोडला आहे. सध्या त्याच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Crime

Crime : नात्याला काळिमा! स्वतःच्याच पुतणीवर वासनांध चुलत्याचा डोळा; गुंगीचं औषध अन दिले अन्... पीडितेने तोडले मौन.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.