Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: मोठी कारवाई! शस्त्रं विकणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून छडा; एका आरोपीने सर्व सहकाऱ्यांची नावं सांगून टोळीचं बिंग फोडलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 22:13

Crime News: जळगाव : मध्यप्रदेशातून (Madhy pradesh) गावठी बनावटीची पिस्तुले ( illegal weapons) आणून त्यांची जळगाव परिसरात विक्री करणाऱ्या टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात जणांना अटक (Arrest) करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 8 गावठी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला. पुढील चौकशीत त्याने हे शस्त्र केशव सुनील भालेराव याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी केशव भालेराव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हे शस्त्र समाधान बळीराम निकम याच्याकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यापैकी एक पिस्तूल यश नन्नवरे याला तर दुसरे गौरव देविदास साळवे याला दिल्याचेही उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी गौरव साळवे यालाही अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त केली.

तांत्रिक तपासाच्या मदतीने समाधान निकम याला नेरी येथे ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मध्यप्रदेशातून गावठी पिस्तुले आणून त्यांची विक्री करत असल्याची कबुली दिली. या कारवाईत केशव भालेराव, विकास काकडे, यश नन्नवरे, गौरव साळवे, जगदीश महाजन आणि कैलास माळी यांच्याकडून एकूण 8 पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post

Alibaug Accident: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! घरी जुळी मुलं आल्याचा आनंद नियतीला पाहवला नाही; काही तासांतच वनरक्षक पित्याचा अपघाती मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.