Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजब नवरदेवाची गजब गोष्ट! कोर्टाचा बनावट शिक्का अन् केलं तिसरं लग्न; न्यायाधीशांनी दाखवली तुरुंगाची वाट

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 February 2026, 11:34

अहिल्यानगर: कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून आणि एका महिलेच्या (Crime News) आयुष्याशी खेळून तिसऱ्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या एका व्यक्तीला अहिल्यानगर न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. दोन लग्ने झालेली असतानाही, दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवून तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या जयदीप कौशिक मोरे (34) याला न्यायालयाने दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एल. एस. पाढेण यांनी दिलेला हा निकाल फसवणूक करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानला जात आहे.

 

“माझा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे,” असे सांगून त्याने चक्क बनावट न्यायालयीन कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्याने विवाह उरकला. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याचा हा खोटारडेपणा उघडा पडला आणि पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.

न्यायालयात हे प्रकरण चालले तेव्हा सरकारी पक्षाने 4 महत्त्वाचे साक्षीदार उभे केले. या साक्षीतून हे सिद्ध झाले की, जयदीपने केवळ फसवणूकच केली नाही, तर न्यायालयाचा बनावट शिक्का आणि स्वाक्षरी वापरून बनावट कागदपत्रे बनवले आहे आरोपीला 2 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली गेली. विशेष म्हणजे, दंडाची ही रक्कम पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06
Next Post

मायलेकरांना वाळीत टाकण्याचा प्लॅन? सुनेत्रा पवारांनी तातडीने शपथ घेऊन नक्की कुणाचा डाव उधळला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.