Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदू ज्योतिषाचा काळा धंदा अन् 5 कोटींची खंडणी! ऑफिसबॉयच ठरला ‘खरात’ प्रकरणाचा मास्टरमाइंड?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 March 2026, 12:36

Ashok Kharat case: नाशिक : नाशिकमधील ज्योतिष कॅप्टन अशोक खरात याच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणामध्ये लैंगिक शोषणासह अनेक धक्कादायक गुन्हे दाखल झाले असून, याचे धागेदोरे नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्येही पसरल्याचे समोर आले आहे. बड्या राजकीय नेत्यांशी खरातचे संबंध असल्याची चर्चा असल्याने सरकारने या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण तपासाचे नेतृत्व पुण्याच्या महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून, त्यांनी नाशिकमध्ये येऊन आपली चौकशी सुरू केली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तातडीने एसआयटी स्थापन करण्यात आली. खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासादरम्यान पोलिसांनी खरातच्या घराची झडती घेतली असता तिथे ६ लाख रुपयांची रोकड सापडली आहे, तर त्याच्या सिन्नर येथील फार्म हाऊसमधून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा खरातच्याच ऑफिसबॉयने कार्यालयातील काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र खरातने पैसे न दिल्याने या आरोपीने पीडित महिलांच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अखेर एका पीडितेने हिंमत दाखवून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता या विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तेजस्वी सातपुते यांनी सर्व तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास वेगाने सुरू केला आहे, ज्यामुळे या प्रकरणात अजून काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Ashok Kharat

Ashok Kharat : चाकणकर स्वतः करतात 'तंत्र-मंत्र'? "अशोक खरातशी केवळ ओळख नाही तर..."! चाकणकरांविरुद्ध अंधारेंचा 'बॉम्ब'!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.