Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जामनेरमध्ये थरारक अपघात; वेगवान बसने बैलगाडी उडवली, चालक थोडक्यात बचावला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 March 2026, 18:13

 Accident News: जळगाव  : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. वाकोद गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीचे मोठे नुकसान झाले असून ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सुदैवाने बैलगाडीचा मालक या अपघातातून बचावला, मात्र त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बैलगाडी चालक रस्त्याच्या कडेला उभा राहून मागून येणाऱ्या वाहनांना वाट देत होता. त्याच वेळी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून पुण्याकडे जाणारी एक खाजगी बस वेगात येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट बैलगाडीवर आदळली. धडकेनंतर बैलगाडीवरील व्यक्ती रस्त्यावर फेकली गेली, पण काही वेळातच तो पुन्हा उभा राहिल्याचे दिसून आले.

या अपघाताची संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताचा थरार स्पष्ट दिसत असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी घटनेची तीव्रता मोठी होती. या मार्गावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे या अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी वाकोद गावाजवळ गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Rupali Thombre Patil: "Now that the topic has been raised, we will go far!" Rupali Thombre's sensational attack on Chakankar; said, "Head of tyranny..."

Rupali Thombre Patil: "आता विषय निघालाय, तर लांबपर्यंत जाणार!" रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर खळबळजनक वार; म्हणाल्या, "अत्याचाराच्या मुखिया..."

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.