Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : आता नवे राज्यपालही वादात! जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला’, राज्यपाल रमेश बैस यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 10:54

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालांचा वाद आता नवीन राहिलेला नाही. काही दिवसापूर्वी पायउतार झालेले आणि नेहमीच वादात अडकणारे माजी भगत सिंह कोश्यारीनंतर आता राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस हे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (Mumbai News )  ‘जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला’, असं वक्तव्य बैस यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे, (Now the new governor is in controversy! ‘Janjira Fort was won by Bajirao Peshwa’, Governor Ramesh Bais’ statement amid controversy)

३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मंगळवारी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बैस यांनी जंजिरा किल्ल्याचा चुकीचा इतिहास सांगितला.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला. तसेच महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते वादात सापडले होते. (Mumbai News ) आता राज्यपाल रमेश बैस देखील जंजिरा किल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.

 

सांगितला चुकीचा इतिहास…

जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला. बाजीराव पेशव्यांना विसरून चालणार नाही, जंजिरा किल्ल्याला त्यांनीच मुक्त केल, असं विधान रमेश बैस यांनी केलं आहे. (Mumbai News ) राज्यपालांच्या चुकीच्या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजीराव पेशव्यांबाबत राज्यपालांना चुकीची माहिती कुणी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Mumbai News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘त्या’वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Mumbai News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Shirur News : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.