Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपचारासाठी आलेल्या महिलेस मारहाण करून दागिने पळविले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 July 2024, 21:34
teachers beats man in shirur pune

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर): येथे उपचारासाठी आलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेला अनोळखी दुचाकीस्वाराने वडोद कान्होबा येथे नेऊन अंगावरील दागिने काढुन जब्बर मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.१६) भरदुपारी घडली. दरम्यान या जखमी महिलेला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर घाटीत दाखल करण्यात आले. संगीता किसन जाधव (रा. कनकोरा ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे पिडीत महिलेचे नाव आहे.

 

संगीता जाधव या मंगळवारी फुलंब्री येथील शिंदे हॉस्पिटल येथे उपचारासाठी आल्या होत्या. उपचार करून झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने संगीता जाधव यांना दुचाकीवर बसून खुलताबाद रस्त्यावर वडोद कान्होबा परिसरात नेऊन जब्बर मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन घेतले. यानंतर तो दुचाकीवर पसार झाला. मारहाणीत संगीता यांच्या डोक्याला, हातापायाला जबर दुखापत झाली. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी सर्व प्रकार कथन करत एका नातेवाईकाचा मोबाईल नंबर दिला. यानंतर संगीता यांना रोहन निकम यांनी प्रथम फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. मारहाण करणाऱ्या, दागीने लुटणाऱ्या व्यक्तीला त्या ओळखत नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे फुलंब्रीसह परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेची ९ लाखांची फसवणूक; हडपसर परिसरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.