Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी बायकोला काय सांगू, सिलेंडर का मिळालं नाही?’ गॅस मिळेना म्हणून वैतागून नवऱ्याचं गॅस एजन्सीबाहेरच धक्कादायक कृत्य; परिसरात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 15:05

छत्रपती संभाजीनगर: इराण-अमेरिका तणाव काहीसा कमी (Chhatrapati Sambhajinagar) झाल्याचे चित्र असले तरी देशातील गॅस पुरवठ्याची समस्या अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागत असून, हॉटेल व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. शासनाकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. ही घटना दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

जखमी व्यक्तीचे नाव बालचंद नेमाने (वय 50, रा. रांजणगाव) असे आहे. ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या फेऱ्या मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस मिळत नसल्याने ते संतप्त झाले. “घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी संतापाच्या भरात स्वतःलाच इजा करून घेतल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर गॅस एजन्सीबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

या प्रकारामुळे गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या गॅससाठी अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब मानली जात असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यात ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक ‘यंत्रणा’ ; महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम..

Thursday, 14 May 2026, 19:41

Msedcl News : पूर्व हवेलीतील महावितरण वसुलीत अव्वल, सेवेत ढिम्मच!

Thursday, 14 May 2026, 19:29
Andekar gang attacked on jailer in yerwada pune

Pune News : येरवडा कारागृहातून सलग दुसरा कैदी फरार; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Thursday, 14 May 2026, 19:15

Alandi Gang Rape : विवाहितेच्या घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार, ७ जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 14 May 2026, 19:08

Loni Kalbhor Police News : लोणी काळभोर पोलीस ठाण्याची नवी इमारत केवळ कागदावरच! ९ महिन्यांनंतरही भूमिपूजनाचा फक्त फलक; महसूल-गृह विभागाच्या वादात जनतेची सुरक्षा वाऱ्यावर

Thursday, 14 May 2026, 18:28
raj thackeray

NEET Paper Leak : “NEET’ मुळे मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान”; परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरे आक्रमक..

Thursday, 14 May 2026, 17:21
Next Post

वीजबिलात मोठी बचत! पीएम सूर्य घर योजनेत सौर पॅनेलसाठी मिळणार अनुदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.