Thursday, March 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थरार! अमरावतीत QRT जवानाने स्वतःच्याच शासकीय पिस्तुलातून झाडली डोक्यात गोळी; पोलीस दल हादरलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 March 2026, 17:31

Suicide News: अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलातील एका जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विजय दिलीप नागापुरे (वय 35) असे मृत जवानाचे नाव असून या घटनेमुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नागापुरे हे मंगळवारी रात्री ड्युटीवर होते. ड्युटी संपल्यानंतर बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालयातील QRT कार्यालयात स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना समजताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

ही बाब सर्वप्रथम QRT मधील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने तत्काळ वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कॉडला बोलावण्यात आले. तपासादरम्यान पिस्तुलातील गोळी जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विजय नागापुरे हे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी होते आणि सध्या अमरावतीत कुटुंबासोबत राहत होते. ते 2014 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले होते.

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विभागाकडून सखोल तपास सुरू असून या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Bhondubaba's exploits in Pune! He raped a woman saying 'I am Shankar, you are Parvati'; took her to a lodge, gave her a sedative, took obscene photos and...

पुण्यात भोंदूबाबाचा कारनामा! ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार; लॉजवर नेलं, गुंगीचं औषध देत अश्लील फोटो काढले अन्…

Thursday, 26 March 2026, 20:43
In Pune, a bank employee robbed a bank by claiming to be acquainted with the chairman and vice chairman; Indapur's thug arrested

पुण्यात बँकेत नोकरीच्या नावाखाली गंडा! चेअरमन-व्हाईस चेअरमनशी ओळख असल्याचं सांगून लुटलं; इंदापूरचा भामटा जेरबंद

Thursday, 26 March 2026, 20:03

उजनीत साकारतोय विकाससेतू; कुगाव ते इंदापूर जोडपूलाचे काम प्रगतीपथावर…

Thursday, 26 March 2026, 19:55
Narendra Modi: The 'smoke' of Iran-Israel war is now in India! Modi's warning in Parliament and a meeting of state Chief Ministers on Friday; What exactly is happening?

Narendra Modi: इराण-इस्रायल युद्धाचा ‘धूर’ आता भारतात! संसदेत मोदींचा इशारा अन् शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; नक्की काय घडतंय?

Thursday, 26 March 2026, 19:33
Maharashtra Politics: 'Aditya vs Raut' war breaks out in Thackeray group! "Sanjay Raut will not become an MP in 2028" Aditya Thackeray's direct warning, what exactly happened?

Maharashtra Politics: ठाकरे गटात ‘आदित्य विरुद्ध राऊत’ युद्ध पेटलं! “2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत” आदित्य ठाकरेंचा थेट इशारा, नेमकं काय घडलं?

Thursday, 26 March 2026, 18:51
"If you don't let me talk to her, take her photos..." Minor girl raped in Pune on the pretext of marriage; Bully threatens her when she finds out at home...

“मला तिच्याशी बोलू दिलं नाही तर तिचे तसले फोटो…’ पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घरी कळल्यावर धमकी देत दादागिरी…

Thursday, 26 March 2026, 18:12
Next Post

कोलवडीत रागाने बघितल्याच्या कारणावरून तरुणाला जीवे मारण्याची धमकी 'वेपनचे पोते ओतून फायरिंग करू' म्हणणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.