Tuesday, March 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: ठाकरे गटात ‘आदित्य विरुद्ध राऊत’ युद्ध पेटलं! “2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत” आदित्य ठाकरेंचा थेट इशारा, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 March 2026, 18:51
Maharashtra Politics: 'Aditya vs Raut' war breaks out in Thackeray group! "Sanjay Raut will not become an MP in 2028" Aditya Thackeray's direct warning, what exactly happened?

मुंबई: महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागावाटपावरून सुरू (Maharashtra Politics) झालेला वाद आता शिवसेना (ठाकरे गट)च्या (Shivsena UBT) अंतर्गत संघर्षात परिवर्तित झाल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षातील युवा नेतृत्व आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद उघडपणे (Aditya Thackeray) पुढे येत असून, यामुळे आगामी राजकीय (Sanjay Raut) समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

 

या वादाच्या केंद्रस्थानी आहेत आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत. मार्च महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे खात्रीशीर केवळ 1 जागा होती. या जागेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तीव्र स्पर्धा होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेसाठी शिवसेनेची भूमिका वेगळी असताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, शिवसेनेतून प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याबाबत आदित्य ठाकरे आग्रही होते. ही संधी गमावल्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

याच पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत “2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत” असे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. या विधानामुळे पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा अधिक जोर धरत आहेत.

दरम्यान, दिल्लीत झालेल्या एका बैठकीत काही खासदारांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. यानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी संवाद टाळल्याची चर्चा असून, त्यामुळे पक्षातील अंतर्गत तणाव आणखी वाढल्याचे चित्र आहे.

एकूणच, हा वाद केवळ एका राज्यसभा जागेपुरता मर्यादित नसून, पक्षातील नेतृत्वशैली, निर्णयप्रक्रिया आणि भविष्यातील सत्ताकारण याभोवती फिरत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत संघर्ष शिवसेनेसमोर मोठे आव्हान ठरू शकतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेताला पाणी देण्यावरून बाप-लेकात वाद! मुलाने शिव्या दिल्या म्हणून जन्मदात्याने पोटच्या लेकाला झोपेतच संपवलं…

Tuesday, 31 March 2026, 21:45

महिलेला अनोळखी नंबरवरून फोन; ‘चुकून पैसे पाठवले’ सांगत स्क्रिनशॉट दाखवला अन् क्षणात झालं खातं रिकामं

Tuesday, 31 March 2026, 21:34

पुणे-इंदूर प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! रेल्वेचा तो “महत्त्वाचा” निर्णय; आता गावी जाणं झालं सोपं

Tuesday, 31 March 2026, 20:57
Bhondubaba's wife absconding! Case of money laundering and fraud registered in Shirdi; Police blockade to arrest Kalpana Kharat

भोंदूबाबाची पत्नी फरार! शिर्डीत सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल; कल्पना खरातला पकडण्यासाठी पोलिसांची नाकेबंदी

Tuesday, 31 March 2026, 20:11
Fear grips Ambegaon! Senior citizen murdered, looted; Gang targeting houses on farms active in Pune

आंबेगावात भीतीचं सावट! ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून ऐवज लंपास; मळ्यावरच्या घरांना लक्ष्य करणारी टोळी पुण्यात सक्रिय

Tuesday, 31 March 2026, 19:33
Han Ki Badiv! The game of hypocrisy is going on in Khed taluka; Grandfather raised his stick, the hypocrite got away with it, watch the viral video...

हान की बडीव! खेड तालुक्यात भोंदूगिरीचा खेळ खल्लास; आजोबांनी उगारली काठी, भोंदूबाबांना पळता भुई थोडी, पहा व्हायरल व्हिडीओ…

Tuesday, 31 March 2026, 19:06
Next Post
Narendra Modi: The 'smoke' of Iran-Israel war is now in India! Modi's warning in Parliament and a meeting of state Chief Ministers on Friday; What exactly is happening?

Narendra Modi: इराण-इस्रायल युद्धाचा 'धूर' आता भारतात! संसदेत मोदींचा इशारा अन् शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; नक्की काय घडतंय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.