Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! मुलीशी बोलण्यात अडथळा ठरत असल्यामुळे दगडाने ठेचून केला एकाचा खून; जिल्ह्यात खळबळ…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 March 2025, 17:24

हिंगोली: हिंगोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत बोलू न दिल्याच्या कारणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फरीदखाँ पठाण असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, शुक्रवारपासून फरीद बेपत्ता होता. फरीद बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईनं मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार बासंबा पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी बासंबा शिवारात एक मृतदेह स्थानिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बसंबा पोलीस पथक घटना स्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांना फरीदचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. चेहरा दगडाने ठेचलेला असल्याने तयाची लवकर ओळख पटत नव्हती. दरम्यान, फरीदच्या आईने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी फरीदच्या आईला घटनास्थळी बोलावलं. यावेळी तो मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचं फरीदच्या आईनं सांगितलं.

या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, फरीद हा एका पोरीसोबत बोलण्यात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून दोन जणांनी त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपी तरुणाचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. यामध्ये फरीद अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपीनं फरीदला संपवण्याचा कट रचला. आरोपीने आपल्या एका मित्राच्या मदतीने फरीदची हत्या केली. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Sunday, 12 April 2026, 15:28

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

Sunday, 12 April 2026, 15:01
Thrill on Kikvi-Kenjal road! What did Pune residents see on their way to work in the morning? Fear grips the area

किकवी-केंजळ रस्त्यावर थरार! सकाळी कामावर निघालेल्या पुणेकरांना वाटेत असं काय दिसलं? परिसरात भीतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 14:52

“बॉटलिंग प्लान्ट”च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! लोणी काळभोर पोलिसांकडून बाप-लेक जेरबंद

Sunday, 12 April 2026, 14:47

पुण्यात महिला सुधारगृहाचा थरार! १३ बांगलादेशी मुलींचा केअरटेकरवर हल्ला अन् फिल्मी स्टाईल पलायन; पहा धक्कादायक व्हिडीओ

Sunday, 12 April 2026, 14:30
Asha Bhosale

Asha Bhosale : यशाचे शिखर, पण वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर; आशा ताईंचा थक्क करणारा जीवनप्रवास

Sunday, 12 April 2026, 14:11
Next Post

नागपूर हिंसाचार प्रकरण : पोलिसांनी सहा दिवसानंतर संचारबंदी पूर्णपणे उठवली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.