Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मोठी अपडेट! फरार कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी “CID” कडून ‘इतक्या’ लाखांचं बक्षीस जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 21:09
Santosh Deshmukh Murder: Big update in Sarpanch Santosh Deshmukh case! "CID" announces reward of 'so many' lakhs for arresting absconding Krishna Andhale

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder) तब्बल 14 महिने उलटूनही मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार (Krushna Andhale) असल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आक्रमक भूमिका (Beed News) घेत फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. (Latest Marathi News)

 

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक झाली असली तरी, प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा कृष्णा आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत आहे. या दिरंगाईवर न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त करत सीआयडीला जाब विचारल्यानंतर तपासाला नवे गतीमान मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर सीआयडीने कृष्णा आंधळेबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भीती न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तपास यंत्रणांनी आता पारंपरिक पद्धतींसोबत तांत्रिक तपास अधिक तीव्र केला आहे. मोबाईल ट्रॅकिंग, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळी तपासण्यासोबतच खबऱ्यांचे जाळेही अधिक मजबूत करण्यात आले आहे. फरार आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आल्याने या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही लाभली आहे. 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार असल्याने, या आधी आरोपीला अटक होणे महत्त्वाचे मानले जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा आंधळेची अटक निर्णायक ठरणार आहे.

आता सीआयडीने जाहीर केलेल्या बक्षिसानंतर नागरिकांकडून माहिती मिळते का आणि फरार आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

यवत चकाकले! अखेर 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 160 पथदिव्यांनी उजळला पुणे-सोलापूर महामार्ग; ‘पुणे प्राईम न्यूज’चा इम्पॅक्ट

Sunday, 5 April 2026, 8:25

Pune News: आधी लग्नाचं आमिष मग ‘श्रेया’ने केलं कॅन्सरचं नाटक; तरीही लग्नास तयार असलेल्या प्रतिकसोबत घडलं भयंकर

Sunday, 5 April 2026, 8:14

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे; सूर्याचा प्रकोप वाढला, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

Sunday, 5 April 2026, 7:50

Daily Horoscope: रवी देवांची मोठी कृपा! 5 एप्रिलला ‘या’ राशींचे नशीब पालटणार; तुमच्या खिशात येणार का पैसा? वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 5 April 2026, 7:38

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26
Next Post
Rohit Pawar: "Black magic was done outside both of Dad's houses! Many leaders cut off their little fingers; Leaders wanted Dad to step down...." Rohit Pawar told everything...

Rohit Pawar: "दादांच्या दोन्ही घरांबाहेर काळी जादू झाली होती! अनेक नेत्यांनी करंगळी कापली; दादांचं पद जावं असं नेत्यांना...." रोहित पवारांनी सगळंच सांगितलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.