Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Latur Crime: नको तिथे हात लावायचा, कीस घ्यायचा..; 11 महिने 4 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नेमकं काय घडलं? 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 26 November 2025, 12:00
Latur Crime: Touching where it shouldn't be, kissing..; Sexual harassment of 4 minor girls for 11 months, what exactly happened?

Latur Crime

लातूर: मराठवाड्यातील शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’मुळे ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या मैदानावर गेल्या जवळपास अकरा महिन्यांपासून चार अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण  झाल्याचे समोर आले आहे. (Latur Crime)

 

आरोपी प्रशिक्षकाने या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेतला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे लातूर शहरात तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: धक्कादायक! मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर निघताच कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे अपहरण, घटना CCTV मध्ये कैद

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,  या नामांकित संस्थेतील अल्पवयीन विद्यार्थिनी सॉफ्टबॉल खेळाचा सराव करत होत्या. हा सराव गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून करत होत्या. याच सरावादरम्यान संस्थेतील आरोपी प्रशिक्षक या मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

प्रशिक्षक सराव करणाऱ्या मुलींशी लगट करायचा, नको त्या ठिकाणी त्यांना स्पर्श करायचा, बोलताना अश्लील शब्दांचा वापर करायचा, त्यांच्या अंगाखांद्यावर हात ठेवायचा, तसेच त्यांचे चुंबन देखील घ्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.

मला हवं ते द्या…

“मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध करून देतो, त्या बदल्यात तुम्ही मला हवं ते द्या,” असे बोलून हा नराधम प्रशिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती मिळत आहे.

प्रशिक्षकाचे हे विकृत कृत्य लक्षात येताच, पीडित मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी प्रशिक्षकाविरोधात तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हेही वाचा: पुण्यात अपघाताची मालिका सुरुच, भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Sinchan Pump Anudan Yojana

Sinchan Pump Anudan Yojana : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.