Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हरवलेल्या कुत्र्यावरून पेटला गँगवॉर; भररस्त्यात तरुणाला केली मारहाण, डोकं फोडलं अन् नंतर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 4 January 2026, 11:04

बीड: बीड (Crime News) जिल्ह्यामध्ये एका हरवलेल्या कुत्र्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, त्याचे रूपांतर चक्क रक्तरंजित हाणामारीत झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर भागात ही धक्कादायक घटना घडली असून हरवलेल्या कुत्र्याची माहिती देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्यावरून दोन गटात तुफान राडा झाला. या हल्ल्यामध्ये एका तरुणाचे डोके फोडण्यात आले असून तो जागीच बेशुद्ध पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

या घटनेची सुरुवात एका हरवलेल्या कुत्र्यासाठी दिलेल्या जाहिरातीमुळे झाली. माहिती देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी 5000 रुपयांची मागणी केली होती. पैशांच्या या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्यातूनच आरोपींनी कुरापत काढण्यास सुरुवात केली. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साळवे आणि त्यांच्या मित्रांना रस्त्यात गाठून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करत लोखंडी गजाने हल्ला चढवला.

या भीषण मारहाणीत वेदांत बावने हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी करण चव्हाण, शोहेब कुरेशी यांच्यासह इतर सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. किरकोळ वाटणाऱ्या कारणावरून हा जीवघेणा हल्ला झाल्याने सध्या संपूर्ण परिसरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post

Pune Crime: पुणे झेडपीत मोठी खळबळ! आरोग्य अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; ३ लाखांची पाकिटं स्वीकारताना रंगेहाथ पकडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.