Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कदायक! परीक्षेची प्रश्नपत्रिका का दिली नाही? म्हणत दोन विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 April 2024, 15:28

बीड : कोणतीही परीक्षा असली म्हणलं की, कॉपी करणे हा प्रकार समोर आलाच समजा. दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रावरील कॉपी आणि वाद ठरलेलंच आहे. परंतु, विद्यापीठाच्या पदवी परीक्षांमध्येही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आहे.

 

बीडमधील शिरूर तालुक्यातील श्रीपत वाडी येथे भगवान बाबा महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला गजाने मारहाण केले. मारहाण केल्यानंतर परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांकडून गजाने मारहाण झाल्याने परीक्षा केंद्रावरील इतर शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या बीएससीच्या (BSC) परीक्षा सुरू आहेत. त्यावेळी श्रीपतवाडी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाद झाला. परीक्षा केंद्रावर परीक्षेची प्रश्नपत्रिका का दिली नाही म्हणून दोन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला गजाने मारहाण केली.

या घटनेत प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणात मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर तणावाचे वातावरण झाले होते. विद्यार्थ्यांकडून अशारितीने शिक्षकांना मारहाण होत असेल तर परीक्षा घ्यायच्या कशा, असा सवालही शिक्षकांनी विचारला.

भगवान बाबा महाविद्यालयामधील प्राध्यापक अशोक वारे हे परीक्षा केंद्रावर होते. त्यावेळी राहुल गर्जे आणि गंगाधर गर्जे या दोन विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका का दिली नाही म्हणून प्रा. अशोक वारे यांना गजाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये अशोक वारे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शिरोळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सध्या अशोक वारे यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीही या घटनेची दखल घेत विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

अहमदनगरची निवडणूक बनणार रंगतदार ; आणखी एका निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.