Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारू आणण्यासाठी घराबाहेर पडला; घरी आल्यावर मित्रासोबत गर्लफ्रेंडला अर्धनग्न अवस्थेत पाहिलं अन् एका क्षणात घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 5 November 2025, 15:11
Chhatrapati Sambhajinagar: Went out of the house to get liquor; when he came home, he saw his girlfriend half-naked with a friend and in an instant, something terrible happened...

Photo-AI Generated

छत्रपती संभाजीनगर: दारू आणण्यासाठी घराबाहेर (Chhatrapati Sambhajinagar) गेलेला एक मित्र (Crime News) रात्री घरी परतला, तेव्हा त्याला आपली मैत्रिण दुसऱ्या मित्रासोबत अर्धनग्न अवस्थेत दिसली. या दृश्याने संतापलेल्या मित्राने दुसऱ्या मित्राची दांड्याने डोके ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

विशाल बंडू पाचकोरे (वय 32, राहणार काबरानगर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुधाकर शेषराव ढेपे (वय 48 राहणार काबरानगर), त्याची प्रेयसी आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, मूळचा मोर्चा हिंगोली येथील रहिवासी असलेला विशाल पाचकोरे शहरात कामासाठी आला होता. काही दिवसांपूर्वी त्याची रंगकाम करणाऱ्या सुधाकर ढेपे याच्याशी ओळख झाली होती. सुधाकर हा खोली घेऊन एकटा राहत होता. सोमवारी रात्री सुधाकर आणि त्याची प्रेयसी त्याच्या घरी आले होते.

त्यानंतर सुधाकर हा दारू आणण्यासाठी घराबाहेर गेला. रात्री सुमारे 11:30 वाजता विशाल हा सुधाकरच्या घरी गेला होता. रात्री 1 वाजता सुधाकर घरी पोहोचला असता त्याला त्याचा मित्र विशाल आणि त्याची प्रेयसी अर्धनग्न अवस्थेत पलंगावर आढळून आले. हे पाहून संतापलेल्या सुधाकरने क्षणाचाही विचार न करता घरातील लाकडी दांड्याने विशालच्या डोक्यावर हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.

या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाल्यानंतर, सुधाकरने प्रेयसी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकून दिला. काबरानगर येथे अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता रात्री सुमारे 2 वाजता तिघेजण मृतदेह घेऊन जाताना दिसले. या माहितीवरून पोलिसांनी सुधाकरच्या खोलीची तपासणी केली असता घरात रक्त पुसल्याच्या खुणा दिसून आल्या. कसून चौकशी केल्यावर सुधाकरने प्रेयसी आणि अल्पवयीन मुलासह मिळून विशालच्या हत्येची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post
PMC: Municipal Corporation's big decision for cancer diagnosis! Commissioner Naval Kishore Ram gave 'this' information...

PMC: कर्करोग निदानासाठी महापालिकेचा मोठा निर्णय! आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली 'ही' माहिती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.