Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 राजकीय घराणेशाहीच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय…

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 29 November 2025, 11:48
Eknath Shinde's big decision after allegations of political dynasticism...

बदलापूर: बदलापूरातील शिंदेसेनेचे स्थानिक नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देण्यात आल्याने विरोधकांनी शिंदे गटावर तीव्र टीकेची झोड उडवली.  या वादानंतर आता भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रियेत काळजीपूर्वक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. (badlapur politics)

 

समोर आलेल्या माहितीनुसार, एका घरातील केवळ दोन सदस्यांनाच उमेदवारी देण्याचे धोरण राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नातेवाईकांना तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर करणाऱ्या काही स्थानिक नेत्यांना आता अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना तिकीट

कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिंदेसेनेने वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना तिकीट दिल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वामन म्हात्रे यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे भाऊ तुकाराम, मेहुणी उषा, मुलगा वरुण आणि पुतणे भावेश यांनाही उमेदवारी मिळाली होती.

हेही वाचा: पुण्यात उपचाराच्या नावाखाली फसवणूक, तब्बल 14 कोंटीचा लावला गंडा, तिघांना अटक

राजकीय घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर

या आधीही म्हात्रे कुटुंबातील चार सदस्यांनी 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे ‘राजकीय घराणेशाही’चा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. स्थानिक भाजप नेत्यांनीही या तिकीटवाटपाचा निषेध नोंदवत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदेसेनेला वाढत्या टीकेचा सामना करावा लागत असताना, कल्याण–डोंबिवलीसह इतर ठिकाणी अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी सावध पावले उचलत आहेत.

हेही वाचा: “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” गाण्याचा उल्लेख! महायुतीतील गोंधळावर अमित देशमुखांचा उपरोधिक टोला

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05
Next Post
BREAKING NEWS: Case registered against MLA Nilesh RaneBREAKING NEWS: Case registered against MLA Nilesh Rane

BREAKING NEWS: आमदार निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.