Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहावीच्या विद्यार्थ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या! कारण अस्पष्ट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 8 August 2024, 16:12

रायगड : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रायगडच्या महाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या ताबट अळीमध्ये सुयश नगरकर (१५ वर्षे) हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. सुयश दहावीमध्ये शिकत होता. सुयशने गुरूवारी दुपारी राहत्या घरामध्येच बंदुकीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. डोक्यावर गोळी लागल्यामुळे सुयशचा जागीच मृत्यू झाला. सुयशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

घरामध्ये सुयश रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. या घटनेची माहिती मिळताच सुयशच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुयशने आत्महत्या का केली याचा तपास सद्या पोलिस करत आहे. सुयशचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04
Next Post
Girl died as drowned in dam water jalgaon

पोटचा पोरगा डोळ्यादेखत पुरात वाहून गेला, बैलांना बांधलेला कासरा सोडताना पाय घसरला; तेवढ्यात बैलाने कासरा ओढल्याने अनर्थ घडला, वडिलांचा जीव कसाबसा वाचला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp