Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; वेळकाढूपणा भोवला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 September 2023, 17:54

Big Breaking : नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली होती. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्यात सुनावणी ठेवून दोन आठवड्यांमध्ये कोर्टात अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले.

दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अभ्यास करुन, दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर बरेच दिवस या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात गाठले. सुप्रीम कोर्टात याआधीच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. (Big Breaking) कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली याची माहिती पाठवण्याची नोटीसही बजावली. नोटीसीनंतर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना मत मांडण्यासाठी नोटीस बजावली. दोन्ही गटाकडून लेखी स्वरुपात मत मांडण्यात आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी काही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करत, आणखी काही वेळ वाढवून देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली.

ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही”, असे कोर्टाने म्हटले आहे. एक आठवड्यात सुनावणी घ्या.(Big Breaking)  दोन आठवड्यात काय कारवाई केली ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असे निर्देश याआधी दिले होते. त्यामुळे आता एक आठवड्यात कारवाई करा, कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.

 

येत्या एक आठवड्यात सुनावणी घ्या, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या एका आठवड्यात अंतिम निकाल लागणार का, याची उत्सुकता आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

BIG BREAKING NEWS : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ; जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्याने सरपंचपदही धोक्यात

Big Breaking News : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू…!

Big Breaking News : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी ; १२ जण जखमी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Satara News : सातारा जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी; गणेश चतुर्थीनिमित्त प्रशासनाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.