Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू पतीला आता आवडत नाहीस’ म्हणणाऱ्या डॉ. स्वाती चव्हाणला जामीन; मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 11:05

नाशिक : नाशिक येथील डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्येप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. स्वाती चव्हाण यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि ठराविक अटी व शर्तींवर हा निर्णय दिला आहे.

डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक त्रास देणे व सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपादानुसार, आत्महत्येच्या काही वेळ आधी एका विवाह सोहळ्यात स्वाती चव्हाण यांनी डॉ. मनीषा यांचा अपमान केला होता.

तक्रारीतील माहितीनुसार, “तुझ्या पतीला तू आता आवडत नाहीस,” असे वाक्य स्वाती यांनी उच्चारले होते. या मानसिक धक्क्यामुळे आणि अपमानामुळेच डॉ. मनीषा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा संशय आहे.या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेले पती डॉ. नीलेश जेजूरकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून कारागृहात आहेत. दुसरीकडे, गंगापूर पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणाच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने डॉ. स्वाती चव्हाण यांना दिलासा दिला. नाशिकसह संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या या हायप्रोफाईल प्रकरणातील पुढील तपास व न्यायालयीन घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनला जाण्याचे सांगून घराबाहेर पडला अन् गायब; डाळिंब येथील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

Wednesday, 7 October 2026, 13:43

5 कोटींच्या दाव्याने खळबळ! प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं….

Wednesday, 7 October 2026, 13:33

मैदानावर खेळण्यात दंग होते अन् चोरट्यांनी डाव साधला! डिक्कीतून 80 हजारांचे दागिने लंपास; एफ. सी. रोडवरील घटना

Wednesday, 7 October 2026, 13:06

इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले अन् 7 गंभीर जखमा! प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचा थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Wednesday, 7 October 2026, 12:53

फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका! पुण्यातील MPSC आंदोलनावर कोर्टाचे खडे बोल; नेमकं काय घडलं?

Wednesday, 7 October 2026, 12:52

‘पोरीच्या अंगात भूत आहे…’ म्हणत भोंदूबाबाने कुटुंबाला फसवले; शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेऊन 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 7 October 2026, 12:39
Next Post

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट!‘‘टल्ली’चे लोकेशन पोलिसांच्या हाती; आता थेट मोठी कारवाई?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp