Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Air India Landing Fail: अजितदादांच्या अपघातानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा विमान दुर्घटना? माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले !

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 28 January 2026, 19:48
Air India Landing Fail: Another plane crash just hours after Ajit's accident? Former Deputy Chief Minister narrowly escapes!

जयपूर: महाराष्ट्रावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला (Air India Landing Fail) असतानाच जयपूरमध्ये एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बारामती येथे झालेल्या भीषण (Ajit Pawar Plane Crash) अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या ४ सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर विमानतळावर लँडिंग फेल झाले. या विमानात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा प्रवास करत होते.

 

एअर इंडियाचे विमान (AI १७१९) दिल्लीहून जयपूरसाठी निघाले होते. दुपारी १:०५ च्या सुमारास वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला. मात्र, धावपट्टीला विमानाची चाके स्पर्श करताच तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे विमान अस्थिर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने क्षणाचाही विलंब न लावता ‘गो अराउंड’चा निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत झेपावले. तब्बल १० ते १५ मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे खाली उतरले.

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, ‘गो अराउंड’ ही वैमानिकाच्या सतर्कतेचा भाग असते. जर लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर काही अडथळा असेल, हवामान खराब असेल किंवा विमानाचा वेग आणि कोन योग्य नसेल, तर वैमानिक सुरक्षिततेसाठी लँडिंग रद्द करून पुन्हा उड्डाण करतो. या प्रक्रियेमुळे मोठा अपघात टळण्यास मदत होते.

दुसरीकडे, बारामतीमध्ये झालेल्या दुर्घटनेत अजित पवार (६६), त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, सहाय्यक पिंकी माळी आणि दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे विमान लँडिंगच्या वेळी कोसळून त्यात भीषण स्फोट झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्लीहून ‘एएआयबी’चे विशेष पथक बारामतीमध्ये दाखल झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय तपासाचे आश्वासन दिले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post
crime

Crime : अखेर 'तिने' मौन सोडलं! अडीच वर्षांचा नर्कवास, चाकूचा धाक आणि नराधम नाती; मीरा रोडमधील त्या तरुणीची सुन्न करणारी कहाणी.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.