Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sports News : विश्वचषक खेळण्यावरून पाकचे तळ्यात मळ्यात; शरीफ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 10:52

Sports News  : कराची : पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळायला येणार की नाही, याबाबतचा निर्णय पाकिस्तान सरकार घेणार आहे. आधी भारतातील मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेणार असे म्हणणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ पाठवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व बाबींवर चर्चा करून आपला अहवाल शरीफ यांच्याकडे सोपवणार आहेत.

क्रिकेट संघ भारतात पाठवायचा की नाही या निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती

पाकिस्तानचे पंतप्रधान हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संरक्षक देखील असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय यांनी यापूर्वीच वर्ल्डकपचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे.(Sports News )  त्यांना आशा आहे की, पाकिस्तान 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतात येईल. मात्र, पीसीबीने दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारची परवानगी लागेल, असे सांगितले.

पाकिस्तानने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत क्रीडामंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमानकैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश आहे.

 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काळजीवाहू अध्यक्ष जका अशरफ आणि सीईओ सलमान तासीर हे डर्बन येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. (Sports News ) या बैठकीत सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ भारतात पाठवण्यास नकार देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sports News : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, पहा कोणाला मिळाली संधी…

Sports News : एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

Sports News : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; 31 ऑगस्टपासून होणार सुरुवात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Mumbai News : विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलं मोठं विधान; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.