Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोनाल्डोने दिले निवृत्तीचे संकेत; नेशन्स लीगमध्ये मिळालेल्या विजयानंतर म्हणाला…

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 9 June 2025, 18:01

पोर्तुगाल : जर्मनीतील म्युनिक येथील अलियान्झ अरेना येथे झालेल्या UEFA नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने, पोलंडचा ५-३ असा पराभव करत या स्पर्धेत दोनदा विनर म्हणून ट्रॉफी उचलणारा पहिला देश ठरला आहे. पोर्तुगालने मिळवलेल्या या विजयात रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली आहे.

या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघानी २-२ असे गोल केले होते. क्रिस्टियानो रोनाल्डोने पोलंडची बरोबरी करण्यास मदत करणारा महत्त्वाचा गोल केला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये, पोर्तुगालने कोणतीही चूक न करता ५-३ असा संस्मरणीय विजय मिळवला. या सामन्यानंतर मात्र, जगभर लोकप्रिय असलेला खेळाडू रोनाल्डो याने पुढील एक-दोन वर्षात निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

सामना जिंकल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ‘तुम्हाला माहिती आहे की मी किती वयाचा झालो आहे. स्पष्टपणे, मी शेवटच्या टप्प्याजवळ आहे, परंतु मला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा लागेल. जर मला गंभीर दुखापत झाली नाही तर मी खेळत राहीन.’ असं खेळाडू म्हणाला. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

टायगर श्रॉफ नव्हे, तर आमिर खान होता निशाण्यावर? प्रकरणात नवा खुलासा

Monday, 26 October 2026, 12:28

राणा ‘शिपिंग कंपनी’चा मालक, मग जहाजे कुठे? अनधिकृत हेलिपॅड अन् मुरूमचोरीच्या आरोपांची चौकशी होणार का? जिल्हा प्रशासन गप्प का?

Monday, 26 October 2026, 12:08

आयकर रिटर्न भरणाऱ्यांनो, सावधान! मुदत चुकली तर भरावा लागणार दंड

Monday, 26 October 2026, 11:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; “तो शेजारून आला, डायरेक्ट अंगाला हात लावला अन्

Monday, 26 October 2026, 11:37

शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचं संकट घोंगावतंय; हवामानाचा इशारा नेमका काय? वाचा

Monday, 26 October 2026, 10:43

दहावीचा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन अन् आत्महत्या; पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने परिसरात खळबळ

Monday, 26 October 2026, 10:29
Next Post
Crime: 'If I tell anyone, I will kill my parents... "Minor girl pregnant after 5 months of abuse; Parbhani was shaken by the act of the culprit

Pune Crime: पतीच्या निधनानंतर जवळीक वाढवून डॉक्टर महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp