Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला बेड्या ; डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांची संयुक्त कामगिरी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 July 2023, 15:51

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून लोखंडी कोयता, चाकू तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. मंगळवारी (ता. ०४) संभाजी उद्यानाच्या मागील मुठा नदीपात्रात हि कारवाई केली आहे.(Pune News)

पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे (वय-२९, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे (वय – २३, रा. नवी पेठ, पुणे), सुनिल बाबासाहेब कांबळे (वय – २० रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अश्रु खंडु गवळी (वय-१९ रा. दांडेकर पुल), रोहित चांदा कांबळे (वय-१९), रोहन किरण गायकवाड (वय- १९) पाटील इस्टेट, शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री (वय- २० रा. कात्रज), ओंकार बाळु ननावरे (वय-२१) रा. राजेंद्रनगर,पुणे), शाम विलास लोखंडे (वय-२० रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, संभाजी उद्यानाच्या पाठीमागे मुठा नदीपात्रात ९ ते १० जण दारुपीत बसले आहे(Pune News)त. त्यांच्याकडे कोयते आणि धारदार शस्त्रे असून ते जंगली महाराज रोडवरील साई पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची चर्चा करत आहेत.

 

याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देऊन त्यांच्याकडील स्टाफला नदीपात्रात येण्यास सांगितले. दरम्यान डेक्कन पोलिसांनी साध्या वेशात नदीपात्रात जाऊन सापळा रचला. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींना घेराव घालून रात्री दीड वाजता ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता लोखंडी कोयता, चाकू, मिरचीपुड, नायलॉन दोरी, मास्क जप्त केले.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय... सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.