Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Palash Muchhal: पलाश मुच्छलनं लग्नाच्या आदल्या दिवशीच दिला स्मृतीला धोका? दुसऱ्या मुलीसोबतचं चॅटिंग व्हायरल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 November 2025, 17:27
Palash Muchhal: Did Palash Muchhal threaten Smriti the day before her wedding? Chatting with another girl goes viral

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना (Palash Muchhal) आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल (Smruti Mandhana) यांचं लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली येथे होणार होतं. सर्व तयारी पूर्ण झाली होती. हळद, मेहंदी, संगीत असे सर्व विधी आनंदाने पार पडले. मात्र लग्नाच्या काही तास आधीच अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि परिस्थिती बदलली. (Breaking News)

 

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना नाश्ता करताना अस्वस्थ झाले. त्यांना छातीत दुखणे आणि हृदयविकारासारखी लक्षणे दिसू लागली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सर्वहित रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की गेल्या काही दिवसांतील धावपळ, सततचा ताण आणि थकवा यामुळे त्यांची तब्येत बिघडली असावी. त्यापूर्वी ते चांगल्या मूडमध्ये कुटुंबासोबत नाचताना आणि सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत होते.

या घटनेचा पलाश मुच्छलवरही मोठा परिणाम झाला. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समजताच तो भावनिक झाला. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले की पलाश रडू लागला होता आणि तो लगेच रुग्णालयात जाऊ इच्छित होता. मात्र हलदी लावल्यामुळे परंपरेनुसार त्याला बाहेर जाता येत नव्हते. पलाशनेच सर्वप्रथम लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही कुटुंबीयांनी त्याला सहमती दर्शवली.

या दरम्यान सोशल मीडियावर काही चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. एका महिलेने पलाशसोबत झाल्याचा दावा असलेली ‘फ्लर्टिंग’ चॅट शेअर केली. त्या चॅटमध्ये पलाशने तिच्या लुक्सची प्रशंसा केली असल्याचे दिसत होते. मात्र हे स्क्रीनशॉट खरे आहेत का, किती जुने आहेत किंवा कोणत्या परिस्थितीतले आहेत, याची कोणतीही खात्री उपलब्ध नाही. या दाव्यांबाबत अधिकृत पुष्टीही मिळालेली नाही. दोन्ही कुटुंबीयांनी सध्या स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून विवाहाची नवी तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43
Next Post

Pune Crime: वाघोली पोलीस ठाण्यात लाचखोरीचा खेळ, पैसे घेताना हवालदार ACBच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.