Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND W vs SA W Final: वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियावर पैशांचा पाऊस, BCCI ने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस! पाहा किती मिळणार रक्कम?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 3 November 2025, 8:50

पुणे: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 (IND vs SA Final) मध्ये ऐतिहासिक कामगिरीकरून भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीमने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारतासाठी ट्रॉफी जिंकली आहे. या दिमाखदार कामगिरीनंतर, बीसीसीआयने (BCCI) विश्वविजेत्या ‘टीम इंडिया’साठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर करून खेळाडूंचा गौरव केला आहे. भारतीय बोर्डाने जाहीर केलेली ही रक्कम अनेक क्रिकेट बोर्डांच्या, विशेषतः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एकूण बजेटपेक्षा अधिक आहे.

 

बीसीसीआयचे ₹ 51 कोटींचे रोख बक्षीस

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय संघासाठी तब्बल 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही बक्षीस रक्कम केवळ खेळाडूंसाठी नसून, संपूर्ण सपोर्ट स्टाफ (प्रशिक्षक, सपोर्ट टीम) साठी असेल, असेही सैकिया यांनी स्पष्ट केले. सैकिया म्हणाले. हरमनप्रीत आणि तिच्या संघाने आज केवळ ट्रॉफीच जिंकली नाही, तर सर्व भारतीयांची मनेही जिंकली आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आयसीसीच्या बक्षीस रकमेपेक्षा मोठी रक्कम

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) जाहीर केलेली 51 कोटी रुपयांची ही रक्कम आयसीसीने विजेत्या संघासाठी निश्चित केलेल्या बक्षीस रकमेपेक्षाही मोठी आहे.

  • ICC ने विश्वचषक जिंकणाऱ्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली असून विश्वविजेत्या टीम इंडियाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील, ज्याचे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे  39.78 कोटी रुपये इतके मूल्य आहे.
  • बीसीसीआयचे 51 कोटी रुपयांचे बक्षीस या आयसीसी रकमेत आणखी भर घालणारे आहे.

केवळ विजेतेच नव्हे, तर विश्वचषकात सहभागी झालेल्या इतर संघांनाही आयसीसीने मोठी रक्कम दिली आहे. उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी 1.12 दशलक्ष डॉलर्सची (अंदाजे 9.3 कोटी रुपये) रक्कम देण्यात आली आहे. तसेच, स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांनाही प्रत्येकी 700,000 डॉलर्स (सुमारे 5.8 कोटी रुपये) इतके बक्षीस मिळाले आहे. आयसीसीने उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी रुपये) इतकी रक्कम जाहीर केली आहे.

.भारतीय महिला संघाने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय केवळ एक ट्रॉफी नसून, तो देशातील महिला क्रिकेटसाठी एक नवा सुवर्णकाळ सुरू करणारा आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

Weather Forecast: पुण्यात आज ऊन-सावलीचा खेळ! हलक्या पावसाचीही शक्यता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.