Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काय सांगतं कर्क, सिंह या राशींच भविष्य? कोणाची असेल कृपा? वाचा आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 11 June 2024, 9:07

Pune : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट अनुभव देऊ शकतो. तुमचे ग्रह तुमच्यासाठी आज अनुकूल आहेत की नाही? आज कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?सिंह, कर्क, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्य, व्यवसाय, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती विशेष असणार आहे? जाणून घेऊ या.

१) कर्क

नोकरी – आजचा दिवस तुम्हला चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल , काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराजही होऊ शकतात आणि तुमचे विरोधक मात्र या गोष्टीचा फायदा उचलू शकतात.

विद्यार्थी – आज तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.

व्यवसाय – वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटातही सापडू शकतात.

आरोग्य – आज पचायला थोडं हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं.

२) सिंह

नोकरी – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करू शकता, ट्रेनिंगसाठी तुमचा वेळ चांगला असेल.

विद्यार्थी – आज विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायाला हवं. आज एक मात्र खरं तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल.

व्यवसाय – आज व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी नम्र आणि चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

आरोग्य – आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे थोडा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेजबाबदार राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा पुढे येऊ शकतात.

३) कन्या

नोकरी – आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल. आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे
नोकरीही मिळू शकते. तुम्ही खूप आनंदी व्हाल.

विद्यार्थी – तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला सज्ज केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा आज कोणीही फायदा घेऊ शकतं.

व्यवसाय – आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

आरोग्य – तुमच्यावर आजवर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

'नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन', मुंबई येथे भरती; 2.40 लाखांपर्यंत मिळू शकतो पगार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp