Saturday, February 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Velhe : पोलीस-नागरिक समन्वय: तुमचा एक फोन गुन्हेगारांना रोखू शकतो! संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 19:48
Velhe

photo- ai

Velhe : वेल्हे (ता. राजगड) : तालुक्यात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी वेल्हे पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी सर्व नागरीक, व्यावसायिक व भाडेमालकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी आपले घर, फ्लॅट, सदनिका किंवा रूम भाड्याने देताना संबंधित भाडेकरूसोबत विधिवत भाडेकरार करावा तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रांच्या प्रती ठेवाव्यात. भाडेकराराची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गावांमध्ये वास्तव्यास असलेले परप्रांतीय कामगार, तसेच कंपनी, हॉटेल, दुकान, लॉज, रिसॉर्ट, बंगलो, वीटभट्टी, पोल्ट्रीफार्म, राईस मिल, उसतोड आदी व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, नातेवाईकांचे संपर्क क्रमांक आणि ओळखपत्रांच्या प्रती ठेवाव्यात. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

गावात येणारे फिरते विक्रेते, एजंट व परप्रांतीय व्यावसायिक यांची ओळख पटवून घ्यावी तसेच आवश्यक असल्यास त्यांच्या मोबाईलवर फोटो घ्यावेत. बँका, पतसंस्था, सराफ कट्टा, मंदिरे किंवा मौल्यवान वस्तू असलेल्या घरांच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वरील सूचनांचे पालन न केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Velhe

Velhe : पोलीस-नागरिक समन्वय: तुमचा एक फोन गुन्हेगारांना रोखू शकतो! संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.

Saturday, 28 February 2026, 19:48
Bhigwan

Bhigwan : शासनाने साखर उद्योगासमोरील अडचणी सोडवाव्यात – हर्षवर्धन पाटील ; बुधवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

Saturday, 28 February 2026, 19:04

Pune : खडकवासला बॅकवॉटरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला; हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमची तत्पर कारवाई

Saturday, 28 February 2026, 18:27
Saswad

Saswad : “आम्ही गावचे लोक आहोत” म्हणत एस.टी. चालकावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला सासवड बसस्थानकात भरदिवसा दादागिरी ; तिघांवर गुन्हा

Saturday, 28 February 2026, 17:32

Lonikalbhor : लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम; श्वसनाचा त्रास झाल्याने एमआयटीचे विद्यार्थी रुग्णालयात

Saturday, 28 February 2026, 17:19
Fursungi

Fursungi : “10 लाख द्या, नाहीतर कंपनी उध्वस्त करू” – ‘इंद्रायणी’ ब्रँडच्या खाद्यतेल व्यावसायिकाला पत्रकारांकडून खंडणीची धमकी?

Saturday, 28 February 2026, 16:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.