व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी ! पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 July 2024, 19:16

पुणे : शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणी दरम्यान मृत्यू झाला आहे. मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामधील शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण का ते समजेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

तुषार बबन भालके (वय २७, रा. कोठे बुद्रुक, संगमनेर, अहमदनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. त्याचे कुटुंबीय शेती करतात. तुषार गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेदरम्यान त्याने अर्ज केला होता. त्याला भरती संदर्भात कॉल आलेला होता. त्यानुसार, पुण्यात तो भरतीसाठी आला होता.

शनिवारी (६ जून) सकाळी आठच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. जवळपास ८०० ते ८५० उमेदावार मैदानी चाचणीसाठी आलेले होते. या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले होते. उमेदवारांना धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर निश्चित करून देण्यात आले होते. धावायला सुरुवात केल्यानंतर तुषार काही वेळातच चक्कर आली. तो मैदानावरच खाली पडला. ड्यूटी वरील पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मुल्यांकनासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Friday, 23 May 2025, 23:10

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41

पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा 5 ची कारवाई

Friday, 23 May 2025, 20:37

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक..! ४ माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

Friday, 23 May 2025, 20:03

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वबळावर लढण्याचा प्रफुल्ल पटेल यांचा नारा, वरिष्ठांची भूमिका काय असणार?

Friday, 23 May 2025, 18:56

हडपसर येथील रविदर्शन चौकात झालेल्या अपघातात जेष्ठ महिलेचा मृत्यू ; लोणी काळभोर येथील टेंम्पो चालकाला अटक

Friday, 23 May 2025, 18:55
Next Post
sage soyare GR very soon says chandrakant patil

मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली माहिती

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.